ब्रेकिंग न्यूज
पावसाळ्यापूर्वी नालेसफाई पूर्ण होईल या दृष्टीने नियोजन करा – महापौर शर्मिला पिंपळोलकर यांचे प्रशासनास निर्देश खासदार नरेश म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यात राहुल गांधी यांच्या विरोधात जोडे मारो आंदोलन. शहापूरसाठी नव्या पाणीपुरवठा योजनेला तातडीची मंजुरी द्यावी – आ. ॲड. निरंजन डावखरे यांचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना निवेदन*लाडक्या भावासाठी बहिणींची महाआरती.. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून धर्मवीर आनंद दिघे यांना अभिवादन..यशस्वीनगरचा आदर्श पुनर्विकास;११० कुटुंबांना मिळाली दर्जेदार घरे.. प्रजासत्ताक दिनी झालेली कारवाई चुकीची; वनमंत्री गणेश नाईक यांनी मागितली जाहीर माफी..

ठाणे शहर जिल्हा

ठाणे शहर आणि जिल्ह्यातील स्थानिक बातम्या

पावसाळ्यापूर्वी नालेसफाई पूर्ण होईल या दृष्टीने नियोजन करा –
महापौर शर्मिला पिंपळोलकर यांचे प्रशासनास निर्देश
ठाणे शहर जिल्हा

पावसाळ्यापूर्वी नालेसफाई पूर्ण होईल या दृष्टीने नियोजन करा – महापौर शर्मिला पिंपळोलकर यांचे प्रशासनास निर्देश

ठाणे महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या कामाचा आढावा आज महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी घेतला. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व नाल्यांची साफसफाई मार्च अखेरीसपासून हाती घेऊन मे अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन करावे, असे निर्देश त्यांनी घनकचरा व्यवस्थापन विभागाला दिले.

२७ फेब्रुवारी, २०२६ रोजी ०२:३२ PM2 मिनिटे

लोकप्रिय बातम्या

लाडक्या भावासाठी बहिणींची महाआरती..
८ फेब्रुवारी, २०२६ रोजी ११:१४ AM2 मिनिटे

जाहिरात

आमच्यासोबत जाहिरात द्या

आपल्या व्यवसायाची पोहोच वाढवा

अधिक माहिती

न्यूजलेटर सदस्यता

ताज्या बातम्या आणि अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या न्यूजलेटरची सदस्यता घ्या