ब्रेकिंग न्यूज
वर्तकनगर पोलिस विभागाची उल्लेखनीय कामगीरी, गहाळ झालेले मोबाईल फोन नागरिकांना केले सुपूर्द. येऊरमध्ये बांधकाम साहित्याच्या गाड्या परवानगीशिवाय नेण्यावर निर्बंधअनधिकृत इमारतींना देण्यात आलेला पाणीपुरवठा तात्काळ खंडीत करा, महापालिका आयुक्त सौरभ राव यांचे निर्देश. देयके न मिळाल्याने उदयोन्मुख कंत्राटदार हर्षल पाटील यांने जीवन‌ संपविले. अनधिकृत बांधकामांना कोणत्याही परिस्थितीत वीज पुरवठा करू नये’, महापालिका आयुक्त सौरभ राव यांचे निर्देश. शिवसेना प्रणित शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी उपुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साधला संवाद. मुंबईत माजी आमदार स्वर्गीय शांतारामभाऊ फिलसे यांच्या जयंती निमित्त कुणबी समाजोन्नती संघ महाड पोलादपूर शाखेचा आर्थिक साक्षरता उपक्रम..

ठाणे शहर जिल्हा

ठाण्यातील शास्त्रीनगर परिसरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई.

१४ जुलै, २०२५ रोजी ०६:५७ PM1 मिनिटेप्रतिनिधी-: नम्रता सूर्यवंशी
ठाण्यातील शास्त्रीनगर परिसरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई.
शेअर करा:

लोकमान्य सावरकरनगर परिसरातील शास्त्रीनगर नाल्यावर चार गाळ्यांचे बांधकाम अनधिकृतरित्या सुरू होते. सदरचे बांधकाम पूर्णपणे निष्कसित करण्यात आले आहे.

ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात महापालिकेच्यावतीने अनधिकृत बांधकामे ‍निष्कसित करण्याची कारवाई आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार सुरू आहे. लोकमान्य सावरकरनगर परिसरातील शास्त्रीनगर नाल्यावर चार गाळ्यांचे बांधकाम अनधिकृतरित्या सुरू होते. सदरचे बांधकाम पूर्णपणे निष्कसित करण्यात आले आहे.

तसेच या परिसरातील ज्येष्ठ नागरिक कट्टयालगत, हत्तीपुलाजवळ, शास्त्रीनगर येथे असलेले विट सिमेंटचे 8 पिलर व त्याखालील सिमेंटचा कोबा तसेच गाळयासाठी उभारण्यात आलेले 5 भिंतीचे विटसिमेंटचे बांधकाम जे.सी.बी मशीन व मनुष्यबळाच्या साह्याने निष्कसित करण्यात आले.

सदरची कारवाई महापालिकेच्या अतिक्रमण विभागामार्फत उपायुक्त शंकर पाटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली लोकमान्य सावरकनगर प्रभाग समितीचे सहायक आयुक्त सोमनाथ बनसोडे व अधिकारी कर्मचारी यांच्या उपस्थितीत करण्यात आली.

प्रतिक्रिया द्या